Yahoo Poland Wyszukiwanie w Internecie

Search results

  1. एसटी महामंडळामध्ये २०१९ मध्ये सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात आली होती. या भरतीत निवड झालेल्यांपैकी काही जण गैरहजर होते, तर काही अपात्र ठरले होते. त्यांच्या जागी त्याच भरतीच्या प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांची नेमणूक करण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरू केली आहे.

  2. 15 wrz 2024 · महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता तरुणांना एसटीमध्ये भरती होण्याची उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एसटीमध्ये ही भरती केली जाणार आहे.

  3. 11 lip 2024 · राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा विभागामध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासंबंधीत जाहिरात प्रसिद् करण्यात आली असून या भरतीअंतर्गत विविध कार्यशाळा व्यवस्थापनांत एकूण 68 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

  4. 3 cze 2024 · ST Mahamandal Dhule Bharti 2024: एसटी महामंडळात एकूण २५६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

  5. MSRTC Nagpur Bharti 2024: The Maharashtra State Road Transport Corporation (ST) is going to conduct an internal examination for the promotion of Assistant Traffic Inspector to Traffic Inspector for the first time after Corona under 2024. Now the corporation has started this process.

  6. 9 paź 2024 · एसटी महामंडळात ४६ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरुन त्यांना भविष्यात नोकरी मिळेल.

  7. 21 lip 2024 · ST Mahamandal Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी गूड न्यूज आहे. एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाअंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणती पात्रता आवश्यक आहे? कोणत्या पदांवर भरती केली जणार आहे? ही भरती प्रक्रिया कुठे होणार आहे? हे सर्व तपशील येथे जाणून घ्या.

  1. Ludzie szukają również